Aadhar Card loan Yojana: असे अनेक ॲप्स आहेत जे आधार कार्डवर कर्ज देतात, येथे तुम्हाला एका विश्वसनीय ॲप्स माहिती आम्ही देणार आहोत. ज्यावरून तुम्ही आधार कार्डवर त्वरित कर्ज घेऊ शकता.
धनी ॲप
या ॲपवरून कर्ज घेणे देखील खूप सोपे आहे, यामध्ये विद्यार्थी कर्ज देखील घेतले जाते कारण कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये किमान 1 हजार आणि कमाल 5 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. दरमहा 1 ते 3.17 टक्के व्याज द्यावे लागेल. या धनी ॲपवर कर्ज घेण्याची प्रक्रिया खालील व्हिडिओमध्ये पहा.
येथे क्लिक करून पहा कर्ज काढण्याची स्टेप बाय स्टेप माहितीचा व्हिडिओ पहा