Apply Online for Construction Department Recruitment: 7वी आणि 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी..! महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदासाठी भरती सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Apply Online for Construction Department Recruitment: एकदा मुलांचे शिक्षण पूर्ण झाले की मुले नोकरीच्या शोधात लागतात. सर्वांनाच असे वाटते की आपल्याला सरकारी नोकरी मिळावी परंतु सर्वांनाच सरकारी नोकरी मिळणे शक्य नसते म्हणून काहीजण मेडिकल क्षेत्रात जातात तर काहीजण इंजिनियरच्या क्षेत्रात जातात. सहकारी नोकरीची जास्त कोणी अपेक्षा ठेवत नाही. परंतु जे सातवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना अशा क्षेत्रात जाता येत नाही म्हणून ते सरकारी नोकरीच्या शोधातच असतात. तर त्यांच्यासाठी ही खास आनंदाची बातमी आहे.

 

 

येथे क्लिक करून पहा ऑनलाईन योजनेचा अर्ज कसा करायचा

 

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग विरुद्ध पदासाठी मेगा भरती चालू आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी PWD च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालू राहील. या मेघा भरतीच्या 2109 रिक्त जागा आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मेगा भरती पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Apply Online for Construction Department Recruitment

या पदांसाठी भरती होणार

 1. कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)532
 2. कनिष्ठ अभियंता(विद्युत)55
 3. कनिष्ठ वस्तू शास्त्रज्ञ 05
 4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378
 5. लघुलेखक(उच्च श्रेणी) 08
 6. लघुलेखक(निम्मे श्रेणी) 02
 7. उद्यान पर्यवेक्षक 12
 8. सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09
 9. स्वच्छता निरीक्षक 01
 10. वरिष्ठ लिपिक 27
 11. प्रयोगशाळा सहाय्यक 05
 12. वाहन चालक 02
 13. प्रयोगशाळा सहाय्यक 05
 14. स्वच्छक 32
 15. शिपाई 41

 

येथे क्लिक करून पहा ऑनलाईन योजनेचा अर्ज कसा करायचा

 

या पदांसाठी कोणते विद्यार्थी पात्र राहतील

18 ते 40 वर्ष व गटातील(मागासवर्गीय/अनाथ/आदूघ/दिव्यांग या व्यक्तींसाठी:05 वर्ष सूट आहे)

खुला प्रवर्ग: रु1000/-(मागासवर्गीय/अनाथ/ दोघआदूघ दिव्यांग: रु9000

प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सातवी ते दहावी आणि पदव्युत्तर अशा तिने पदासाठी सशक्त राहायचे आहे.Apply Online for Construction Department Recruitment

 

अर्ज करण्याची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!