Bank loan mafi: आनंदाची बातमी..! अखेर या बँकेची सरसकट कर्जमाफी झाली, पाहा सरकारचा शासन निर्णय

Bank loan mafi: आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. म्हणजे या बँकेच्या 100% कर्जमाफीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. ती बातमी नुकतीच सुरू झाली की प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यात यावे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनुदान जमा होत आहे. त्याचबरोबर आता सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफीचा शासन निर्णय आला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे.

 

 

 

100 टक्के कर्जमाफी संदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो, सरकारच्या नवीन निर्णयानुसार 34,000 शेतकर्‍यांना 100% कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो 34,000 शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारने 964.15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.Bank loan mafi

यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासनाचा तो निर्णय आम्ही खालील लिंकद्वारे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू.

 

 

100 टक्के कर्जमाफी संदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो आत्तापर्यंत सर्व शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जमाफीची वाट पाहत होते. आता ती वेळ आली आहे म्हणजेच या बँकेतील सर्व शेतकऱ्यांचे 100 टक्के कर्ज माफ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान आणि कर्जमाफी लवकरच मिळणार आहे.Bank loan mafi

Leave a Comment

error: Content is protected !!