Bislari Dealership Business: बिसलरी एजन्सी घेऊन महिन्याला कमवा लाखो रुपये, लगेच घरबसल्या करा मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज

Bislari Dealership Business: नमस्कार मित्रांनो, आपण आज बिसलरी एजन्सी म्हणजेच डीलरशिप कशी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तरी तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर संपूर्ण बातमी नक्की वाचा.

 

बिसलरी डीलरशिप घेण्यासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज

 

बिसलरीचा व्यवसाय करून कोणताही नागरिक चांगला नफा मिळवू शकतो. बिसलरीचा व्यवसाय भारतातील थंड प्यायचा व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. त्याचबरोबर बिसलरीला बाजारामध्ये अधिक मागणी आहे.Bislari Dealership Business

बिसलरी चा व्यवसाय करण्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात..,

 

बिसलरी डीलरशिप घेण्यासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज

 

1) मित्रांनो सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

2)त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि लोकेशन अशी संपूर्ण माहिती भरावी लागेल.

3) नंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती कंपनीकडे जाईल आणि ते तुम्हाला पुढे संपर्क करतील. या प्रकारे तुम्ही बिसलरी डीलरशिप साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

 

बिसलरी डीलरशिप घेण्यासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लक्ष देण्यासाठी तुमच्यापाशी पुरेशी जागा असावी. यामागील कारण म्हणजे तुम्हाला बाटल्या ठेवण्यासाठी तसेच मशनरी ठेवण्यासाठी जागा लागणार आहे. माहितीनुसार तुमच्याकडे सुमारे 3000 चौरस फूट जागा असावी. यानंतर तुम्ही या व्यवसायासाठी अर्ज करू शकता.Bislari Dealership Business

Leave a Comment

error: Content is protected !!