Business Idea: मोबाईलचे कव्हर बनवण्याचा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज लागणार आहे. हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी जागेत देखील सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त लॅपटॉप आणि काही छोट्या मशीनची गरज लागणार आहे. या मशीनद्वारे तुम्ही मोबाईल कव्हर प्रिंट करू शकता.

याचबरोबर प्लास्टिक सारख्या इतर गोष्टी देखील तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबर या सर्व वस्तू विकत घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 60000 ते 65 हजार रुपये लागतील. यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

 

एक मोबाईल कव्हर प्रिंट करण्यासाठी तुम्हाला जवळपास 10 मिनिटे लागतील. आणि हे कव्हर तुम्ही बाजारात विकून या व्यवसायातून चांगला नफा मिळवू शकता. तुमचा व्यवसाय जरा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला तर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड प्रसिद्ध करू शकता. त्याचबरोबर या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकता.

मोबाईल कव्हर बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल

  • पेंटिंग साहित्य
  • डिझाईनिंग साठी लागणारी इंक
  • पॅकेजिंग सामग्री
  • पॉलिशिंग ऑइल Business Idea

 

error: Content is protected !!