Cardboard Box Business: पुठ्ठा बॉक्स बनवण्याचा व्यवसाय करून, दर महिन्याला कमवा 4 ते 5 लाख रुपये

Cardboard Box Business: कच्चा माल

कार्डबोर्ड चा व्यवसाय करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला कच्चामाल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तो कच्चामाल म्हणजे क्राफ्ट पेपर हे पेपर कच्चामाल म्हणून वापरले जाते. या पेपरची बाजारात किंमत चाळीस रुपये प्रति किलो आहे. हा पेपर जितक्या चांगल्या कॉलिटीचा असेल. तितके चांगले बॉक्स बनवता येईल. कार्डबोर्ड बॉक्स व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे साधारणपणे 5000 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे.

हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला मशीनची गरज लागते. या व्यवसायाच्या दोन प्रकारच्या मिशनी आहेत. यामध्ये पहिली अर्ध स्वयंचलित मिशन आणि दुसरी पूर्णता स्वयंचलित मिशन. तुमचा माल ठेवण्यासाठी तुम्हाला गोदामची आवश्यकता लागेल.

 

कार्डबोर्ड व्यवसाय सुरू करण्यापासून सक्सेस होण्यापर्यंतची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!