Ration Card Update: तुम्हाला सरकारकडून किती रेशन धान्य मिळते चेक करा मोबाईलवरून..!! दुकानदार कमी देत असेल तर अशी करा दुकानदाराची तक्रार
Ration Card Update: नमस्कार मित्रांनो, राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने स्वतःचे रेशन कार्ड बनवलेले असते. त्याचबरोबर या रेशन कार्डधारकांना सरकारकडून कमी किमतीत धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा सरकारने दिलेल्या धान्यापेक्षा दुकानदार ग्राहकांना धान्य कमी देत असतो. यामुळे आता आपल्याला सरकारकडून निश्चित किती धान्य मिळते याबाबतची माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. सरकारकडून तुम्हाला … Read more