Check owner name by entering vehicle number: फक्त गाडी नंबर टाकून गाडी मालकाचे नाव, पत्ता पहा मोबाईलवर या सोप्या पद्धतीने 2 मिनिटात

Check owner name by entering vehicle number:गाडी मालकाचे नाव तसेच पत्ता मोबाईल वरून ऑनलाईन फक्त गाडीचा नंबर टाकून कसा पाहायचे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया…

  • गाडी नंबर टाकून मालकाचे नाव पत्ता पाहण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करायेथे क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जा
  • या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर RC Status या पर्यायावर क्लिक करा
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये नवीन पेज ओपन होईल त्यानंतर त्या ठिकाणी गाडीचा नंबर टाका
  • त्यानंतर तिथे दिलेला कॅपच्या कोड टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला गाडी मालकाचे नाव तसेच पत्ता दिसेल.

 

वरील पद्धतीचा वापर करून तुम्हाला जर गाडी मालकाचे नाव किंवा पत्ता दिसत नसेल तर आरटीओ ऑफिस ला जाऊन तुम्ही गाडी नंबर सांगून त्या मालकाचे नाव व पत्ता पाहू शकता.Check owner name by entering vehicle number

error: Content is protected !!