Check owner name by entering vehicle number: फक्त गाडी नंबर टाकून गाडी मालकाचे नाव, पत्ता पहा मोबाईलवर या सोप्या पद्धतीने 2 मिनिटात

Check owner name by entering vehicle number: नमस्कार मित्रांनो, देशभरात अनेक गाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे वाहतूक देखील रोडवर वाढले आहे. यामुळे एक्सीडेंट (अपघात) चे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र अनेक वेळा अपघात झाल्यानंतर वाहन मालक गाडीवर पळून जातो. मात्र आपण जर त्या गाडीचा नंबर पाहिला तर त्या नंबर वर आपल्याला नाव व पत्ता सहज तपासता येतो. चला तर मग या बद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमी पाहूयात.

 

ऑनलाईन मोबाईलवर गाडी नंबर टाकून मालकाचे नाव व पत्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

वाहन खरेदी करताना आपल्याला आरटीओ मध्ये अनेक प्रोसेस पूर्ण करावी लागते. यावेळी आपल्याला आपले नाव, पत्ता तसेच इतर माहिती देखील विचारली जाते. यावेळी आपण दिलेली माहिती फक्त आपणच पाहू शकतो असे वाटत असते. मात्र असे नाही तर ही माहिती गाडी नंबर टाकून अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर कोणीही पाहू शकते. याबाबतची माहिती असणे आपल्याला खूपच महत्त्वाचे आहे.

आपल्याला जर एखादी जुनी गाडी विकत घ्यायची असेल तर त्या गाडीबाबतची हिस्टरी म्हणजेच इतिहास माहित असणे आपल्याला खूप गरजेचा असतो. म्हणजेच या गाडीचा कुठे एक्सीडेंट झाला आहे का, या गाडीवर फाईल आहे का? ही गाडी दुसऱ्या कोणाच्या नावावर नाही ना? अशी इत्यादी माहिती आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.Check owner name by entering vehicle number

 

 

ऑनलाईन मोबाईलवर गाडी नंबर टाकून मालकाचे नाव व पत्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

गाडी मालकाचे नाव तसेच पत्ता मोबाईल वरून ऑनलाईन फक्त गाडीचा नंबर टाकून कसा पाहायचे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया…

  • गाडी नंबर टाकून मालकाचे नाव पत्ता पाहण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. येथे क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जा
  • या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर RC Status या पर्यायावर क्लिक करा
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये नवीन पेज ओपन होईल त्यानंतर त्या ठिकाणी गाडीचा नंबर टाका
  • त्यानंतर तिथे दिलेला कॅपच्या कोड टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला गाडी मालकाचे नाव तसेच पत्ता दिसेल.

 

ऑनलाईन मोबाईलवर गाडी नंबर टाकून मालकाचे नाव व पत्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

वरील पद्धतीचा वापर करून तुम्हाला जर गाडी मालकाचे नाव किंवा पत्ता दिसत नसेल तर आरटीओ ऑफिस ला जाऊन तुम्ही गाडी नंबर सांगून त्या मालकाचे नाव व पत्ता पाहू शकता.Check owner name by entering vehicle number

Leave a Comment

error: Content is protected !!