CM New Scheme: या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा CM New Scheme
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा