CM New Scheme: मित्रांनो, आपले सरकार समाजातील सर्व घटकांना लक्षात घेऊन अनेक नवीन योजना आणत आहे. यामध्ये आपले सरकार मुली आणि महिलांसाठी नवनवीन योजना आणण्यासाठी सदैव तत्पर असते. आता नवा निर्णय घेण्यात आला आहे की, तुमच्या कुटुंबात मुलगी असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. आता हे एक लाख रुपये कसे मिळवायचे, कुठे अर्ज करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आजकाल अनेकांना मुलगी जन्माला घालायची इच्छा नसते कारण मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या शिक्षणाचा खर्च, तिच्या लग्नाचा खर्च आणि इतर कामं पाहता सर्वसामान्यांना मुलगी नको असते, पण आता मुलीचा जन्म सामान्य घरात व्हावा आणि तिला तिथे चांगले शिक्षण मिळावे यासाठी सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे. त्या मुलीच्या पालकांना सरकारकडून एक लाख रुपये मिळतात.CM New Scheme
माझी कन्या भाग्यश्री असे या सरकारी योजनेचे नाव आहे. ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सुरू करण्यात आली आहे. योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपण ग्रामीण व शहरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य बालकल्याण, जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी, विभाग महिला उत्तापा यांच्या कार्यालयात जाऊ शकता.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या वडिलांना मुलीच्या जन्मानंतर ग्रामपंचायत आणि महापालिकेत मुलीच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा CM New Scheme
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा