Diwali Bonus For Farmers: शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा एकदा आनंदाची बातमी, कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार करत आहे. शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मदत दिली जाते. हे आलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 3 टप्प्याने येणार आहेत एका टप्प्यात 2000 अशाप्रमाणे देण्यात येतील.
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ही योजना 2018-19 मध्ये सुरू करण्यात आली होती. योजना केंद्र सरकारच्या कृषी संस्थेच्या सदस्यांसाठी महत्त्वाचे होते. आणि कमी उत्पन्न निघणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षीचा पिक विमा देणे हा सरकारचा दिवाळीपूर्वी हेतू आहे. यामुळे पीक विमा योजनेतून अनेक शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले जाणार आहेत.
याच्या आधी जेव्हा पीएम किसान चा हप्ता आला होता त्यावेळेस लाभार्थ्यांची संख्या 1.5 दशलक्ष होती. परंतु, आता लाभार्थ्यांची संख्या 1.2 दशलक आहे. त्याचबरोबर आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचे देखील दोन हजार रुपये दिले जाणार आहेत..Diwali Bonus For Farmers