Diwali special phone offer: दिवाळीची धमाकेदार ऑफर, 92 हजाराचा Vivo X90 Pro मोबाईल फोन फक्त 30 हजार रुपयात खरेदी करा

Diwali special phone offer:  Vivo X90 Pro या स्मार्टफोनची फीचर्स खालील प्रमाणे पाहूया..,

हा भारतामधील Vivo लाईन ऑफ मधील सर्वात प्रीमियम फोन आहे. विशेष म्हणजे यामध्ये 6.78 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हा मोबाईल हा स्मार्टफोन लेजंडरी ब्लॅक कलर मध्ये बाजारात लॉन्च झाला आहे.

त्याचबरोबर मित्रांनो फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये मोठ्या सेन्सरसह ZEISS कॅमेरा दिलेला आहे. या फोनला मागील बाजूस तीन कॅमेरा आहेत. त्याचबरोबर OIS सह 50 मेगापिक्सल चा मुख्य कॅमेरा असून OIS सह 50 मेगापिक्सल चा अल्ट्राव्हाइड कॅमेरा देखील या मोबाईल फोन मध्ये आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सल चा अल्ट्रा-व्हाइड कॅमेरा चा समाविष्ट देखील या मोबाईल मध्ये केलेला आहे.

त्याचबरोबर मित्रांनो सेल्फी साठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा या फोनमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन डायमेन्शन 9200 प्रोसेसने सुसज्ज आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 120W चार्ज सपोर्ट 4870 mAh बॅटरी दिलेली आहे.Diwali special phone offer

error: Content is protected !!