E-pik pahani list: ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या गावानुसार PDF याद्या जाहीर, लगेच पहा यादीत तुमचे नाव

E-pik pahani list: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीत ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची गावानुसार यादी पाहणार आहोत. तुम्ही जर ई पिक पाहणी केले असेल तर तुमचे देखील या यादीत नाव असेल. त्याचबरोबर या यादीत नाव कसे पाहायचे याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे पाहणार आहोत.

 

ई पिक पाहणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची गावानुसार यादी येथे क्लिक करून पहा

 

शेतकरी मित्रांनो, ई पिक पाहणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोर वरील ई पिक पाहणी हे ॲप डाऊनलोड करा. तुमचा मोबाईल मध्ये हे ॲप असेल तर ते ओपन करा. ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यामधील तुमचा विभाग निवडा.

त्यानंतर तुम्ही खातेधारकाचे नाव निवडा त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला चार अंकी संख्या नंबर टाकायचे आहेत. हे टाकल्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करून लॉगिन करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावानुसार ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही डायरेक्ट अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील ई पिक पाहणी यादी पाहू शकता.E-pik pahani list

 

ई पिक पाहणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची गावानुसार यादी येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

error: Content is protected !!