E Shram Card: विश्राम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://register.eshram.gov.in/#/user/self
त्यानंतर तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका
त्यानंतर कॅप्चा कोड जसाच तसा चौकटीत लिहा
त्यानंतर पुढील प्रश्नांचे yes किंवा no मध्ये उत्तरे द्या आणि सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर ओटीपी टाका
अशा पद्धतीने तुमचा ई-श्राम कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केला जाईल.E Shram Card