Edible oil Rate: खाद्यतेलाच्या किमतीत 50% पर्यंत घसरण..!! लगेच पहा आजच्या प्रति किलोच्या किमती

Edible oil Rate: नमस्कार मित्रांनो, देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आज आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी सरकारने खाद्यतेलाच्या किमतीत खूप मोठा बदल केला आहे.

 

खाद्यतेलाच्या आजच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरन करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आज आपण या बातमीत खाद्यतेलाचे आजच्या किमती किती आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. सनासुदि दिवशी गृहिणींसाठी ही एक मोठ्या आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण कशी करण्यात आली?

वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर माहितीनुसार सरकारने 5 टक्के पर्यंत आयात शुल्क कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.Edible oil Rate

 

खाद्यतेलाच्या आजच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

खाद्यतेलाच्या किमतीत खालीलप्रमाणे आहेत

तेल आजचे नवीन दर (प्रति किलो)
शेंगदाणा 180 ते 190 रुपये
तीळ 235 ते 240 रुपये
सरसो 180 रुपये
पामतेल 91 ते 96 रुपये
सोयाबीन 105 ते 110 रुपये

Edible oil Rate

 

खाद्यतेलाच्या आजच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!