Electric bicycle: इलेक्ट्रिक सायकल मध्ये एक शक्तिशाली बॅटरी वापरली आहे
याइलेक्ट्रिक सायकल मध्ये कंपनीने विशेषता 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर बसवलेले आहे. यामुळे ही सायकल तब्बल 25 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. आणि एक वेळेस बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकल तब्बल 100 किलोमीटर पर्यंत अंतर काढते. त्याचबरोबर ही बॅटरी जलद गतीने म्हणजेच फक्त पाच ते सहा तासात पूर्णपणे चार्ज होते.
या इलेक्ट्रिक सायकलची किंमत खालील प्रमाणे पहा
त्याचबरोबर ही इलेक्ट्रिक सायकल बाजारात खूपच कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे या सायकलची मागणी लॉन्च होतात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही सायकल ग्राहकांना फक्त 21000 रुपयांच्या किमतीत दिली जाते. त्याचबरोबर तुम्ही जर ईएमआय भरून ही सायकल घेण्याचा ठरवले तर तुम्हाला महिन्याकाठी 999 रुपये भरून ही सायकल सहज मिळू शकते.Electric bicycle