Electric bicycle: नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिक वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर वेगाने वाढणाऱ्या या या लोकसंख्येबरोबरच विविध नवीन नवीन उपकरणे देखील विकसित होत आहेत. त्याचबरोबर आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक फोरव्हीलर तसेच आता इलेक्ट्रिक सायकल देखील बाजारात आली आहे. त्याचबरोबर या सायकलला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. चला तर मग या इलेक्ट्रिक सायकल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
👇👇👇👇👇
या सायकलची मूळ किंमत किती आहे आणि वैशिष्ट्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे लक्षात घेऊन, या पोस्टमध्ये आम्ही एका अद्भुत इलेक्ट्रिक सायकलबद्दल बोलणार आहोत ज्याला सामान्यतः इलेक्ट्रिक मोपेड किंवा ई-बाईक देखील म्हणतात. या पोस्टमध्ये आपण इलेक्ट्रिक सायकलबद्दल बोलणार आहोत जी एका चार्जवर 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.
वेगाने वाढणारी विद्युत मागणी पूर्ण करण्यासाठी, HBK इलेक्ट्रिक ई-बाईक लाँच करण्यात आली. हे विशेषतः शाळा किंवा महाविद्यालयीन मुलांसाठी डिझाइन केलेले आहे. त्याचबरोबर अनेक व्यक्ती 50 किलोमीटरच्या अंतरापर्यंत जाण्यासाठी देखील या सायकलचा उपयोग करू शकतात.Electric bicycle
👇👇👇👇👇
या सायकलची मूळ किंमत किती आहे आणि वैशिष्ट्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या सायकलमध्ये तुम्हाला LED हेडलाइट्स, डिस्क ब्रेक्स, ट्यूबलेस टायर्स यांसारखे अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळतात, जे प्रत्येकाला आकर्षित करून घेत आहेत. यामुळे या सायकलची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
एक शक्तिशाली बॅटरी वापरली जाते
याइलेक्ट्रिक सायकल मध्ये कंपनीने विशेषता 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर बसवलेले आहे. यामुळे ही सायकल तब्बल 25 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. आणि एक वेळेस बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकल तब्बल 100 किलोमीटर पर्यंत अंतर काढते. त्याचबरोबर ही बॅटरी जलद गतीने म्हणजेच फक्त पाच ते सहा तासात पूर्णपणे चार्ज होते.
या इलेक्ट्रिक सायकलची किंमत खालील प्रमाणे पहा
त्याचबरोबर ही इलेक्ट्रिक सायकल बाजारात खूपच कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे या सायकलची मागणी लॉन्च होतात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही सायकल ग्राहकांना फक्त 21000 रुपयांच्या किमतीत दिली जाते. त्याचबरोबर तुम्ही जर ईएमआय भरून ही सायकल घेण्याचा ठरवले तर तुम्हाला महिन्याकाठी 999 रुपये भरून ही सायकल सहज मिळू शकते.Electric bicycle
👇👇👇👇👇
या सायकलची मूळ किंमत किती आहे आणि वैशिष्ट्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा