Farmers covered by crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्याने पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
पिक विमा यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे
त्याचबरोबर राज्यातील 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा लवकरात लवकर दिला जाणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी प्रमाणात असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले होते. याच नुकसानी पोटी शेतकऱ्यांना आता पैसे देण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे.
या 25% अग्रीम पिक विमा बद्दल एक बैठक झाली होती. ही बैठक 23 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती. त्याचबरोबर या बैठकीत तीन जिल्ह्यांना 25% अग्रम पिक विमा देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पिकाचा विमा लवकरच देणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.Farmers covered by crop insurance
पिक विमा यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे