Find water in the ground with coconut: भूशास्त्रज्ञ सुरेंदर रेड्डी यांना दिलेल्या माहितीनुसार, पारंपारिक पद्धतीद्वारे पाणी पाहिल्यास हे जवळपास 99 टक्के खरे असते. परंतु एखाद्याला नारळ हातावर ठेवून पाणी कसे पाहतात याचा अभ्यास नसल्यामुळे ते पानाडी नागरिकांना खोटी माहिती देतात.
यामुळे पारंपारिक पद्धतीने पाणी पाहिल्यानंतर आपल्या बोरला किंवा विहिरीला पाणी लागणार नाही. अशी भीती सर्व नागरिकांना वाटू लागली आहे. मात्र सुरेंद्र रेडी यांनी घेतलेल्या अनुभवानुसार ते सांगतात की पारंपरिक पद्धतीने पाणी पाहिल्यावर 99 टक्के पाणी जमिनीत असू शकते.