Find water in the ground with coconut: हातावर नारळ ठेवून पाहता येते का जमिनीतलं पाणी? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य

Find water in the ground with coconut: मित्रांनो, भूगर्भातील पाणी पाहण्यासाठी नवनवीन पद्धती वापरल्या जातात. त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीने हातावरती नारळ ठेवून किंवा ग्लास ठेवून पाणी शोधण्याचा प्रयत्न ग्रामीण भागात नागरिक करत असतात. जमिनीतील पाणी पाहण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मात्र, ही पद्धत खरोखरच भूगर्भात पाणी आहे की नाही हे सांगू शकते का?. याबद्दलची माहिती या बातमीत पाहुयात.

 

भू शास्त्रज्ञांच्या मते हातावर नारळ ठेवून जमिनीतील पाणी कळते का? येथे क्लिक करून पहा उत्तर

 

ग्रामीण भागातील नागरिक पाणी शोधण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी चा वापर करत नाहीत. त्यांना टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी तितका वेळ आणि पैसे नसतात. म्हणून ते पाणी शोधण्यासाठी पारंपारिक पद्धत वापरतात. आणि आपल्या शेतामध्ये बोरवेल घेतात.

पारंपारिक पद्धत खरंच वैज्ञानिक आहे का? या पद्धतीने खरोखरच भूगर्भातील पाण्याचा साठा समजतो का? या पद्धतीवर विश्वास ठेवणारे शास्त्रज्ञ याबद्दल काय सांगतात याची माहिती घेऊया. Find water in the ground with coconut

 

भू शास्त्रज्ञांच्या मते हातावर नारळ ठेवून जमिनीतील पाणी कळते का? येथे क्लिक करून पहा उत्तर

 

भूशास्त्रज्ञ सुरेंदर रेड्डी यांना दिलेल्या माहितीनुसार, पारंपारिक पद्धतीद्वारे पाणी पाहिल्यास हे जवळपास 99 टक्के खरे असते. परंतु एखाद्याला नारळ हातावर ठेवून पाणी कसे पाहतात याचा अभ्यास नसल्यामुळे ते पानाडी नागरिकांना खोटी माहिती देतात.

यामुळे पारंपारिक पद्धतीने पाणी पाहिल्यानंतर आपल्या बोरला किंवा विहिरीला पाणी लागणार नाही. अशी भीती सर्व नागरिकांना वाटू लागली आहे. मात्र सुरेंद्र रेडी यांनी घेतलेल्या अनुभवानुसार ते सांगतात की पारंपरिक पद्धतीने पाणी पाहिल्यावर 99 टक्के पाणी जमिनीत असू शकते.

 

भू शास्त्रज्ञांच्या मते हातावर नारळ ठेवून जमिनीतील पाणी कळते का? येथे क्लिक करून पहा उत्तर

Leave a Comment

error: Content is protected !!