Free Mobile Scheme: या महिलांना सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार; लगेच पहा कोणत्या महिलांना मिळणार मोफत मोबाईल?

Free Mobile Scheme: मित्रांनो, सरकारकडून नवीन योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. आणि या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून मोफत मोबाईल दिला जाणार आहे. चला तर मग कोणत्या महिलांना मोफत मोबाईल मिळणार आहे याबद्दल माहिती पाहूयात.

अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांना सरकार अँड्रॉईड मोबाईल देणार आहे. अंगणवाडी सेविकांना कुपोषित बालके, बालकांचा आहार, गरोदर महिला किंवा महिलांची माहिती रेकॉर्ड करण्यासाठी नवीन अँड्रॉईड मोबाईल दिले जातील. असा निर्णय छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला असून त्यासाठी पावले उचलण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

error: Content is protected !!