Free Sewing Machine Plans: मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कोठे करायचा
- सर्वात सुरुवातीला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करा. अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- अर्ज डाउनलोड केल्यानंतर अर्जामध्ये तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, आधार क्रमांक, सर्व माहिती अर्जामध्ये व्यवस्थित रित्या भरावी.
- सर्व आवश्यक माहिती पूर्ण भरल्यानंतर अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो समाविष्ट करावा.
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर सरकारी कार्यालयात सबमिट करा. म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय
- कार्यालयातील अधिकारी आपल्या अर्जाची पडताळणी करतील. पडताळणी झाल्यानंतर अर्ज मोठ्या कार्यालयात पाठवला जाईल.
- त्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशीन मिळेल.
Free Sewing Machine Plans: सरकार देत आहे महिलांना शिलाई मशीन, घरबसल्या कमवा लाखो रुपये
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
- महिला विधवा असेल तर विधवा प्रमाणपत्र, समुदाय प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आणि मोबाईल नंबर.Free Sewing Machine Plans