Free ST travel off: मोफत प्रवास सुविधा फक्त सामान्य बस मध्ये
गंभीर आजारी रुग्णांना मोफत प्रवास करण्याची सुविधा आधीपासूनच आहे पण हा विशेष अधिकार हा फक्त सामान्य बसमध्येच लागू होतो. रुग्णांना आधीच वैद्यकीय खर्च असतो. आणि त्यात हा प्रवासाचा खर्च, असे खर्च उचलणे फारच कठीण आहे. म्हणून रुग्णांना मोफत प्रवास दिला जातो. परंतु, या नागरिकांना फक्त सामान्य बसमधून मोफत प्रवास दिला जाईल. आणि त्याचबरोबर शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि वातानुकूलित अश्वमेध अशा बास मधून या व्यक्तींना मोफत प्रवास दिला जाणार नाही.