Free ST travel off: मागील वर्षापासून महाराष्ट्र सरकार एसटी महामंडळ अमृत योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत 75 वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्तींना एसटीचा मोफत प्रवास मिळत होता. याशिवाय सर्व महिलांना एसटी च्या तिकीटवर 50 टक्के सूट दिली जात होती.
येथे क्लिक करून पहा कोणत्या नागरिकांना मिळणार नाही मोफत प्रवास
या दोन्ही योजनेचा महिलांना व नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. महामंडळाच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु एसटी महामंडळ हे एकूण 29 सामाजिक गटांना मोफत प्रवास सूट देत आहे.
सिकलसेल, एच आय व्ही संसर्ग हिमो फिलिया आणि डायलीसीस यासारख्या रुग्णांना एसटीचा मोफत प्रवास आहे. परंतु आत्ताच सरकारने एक नवीन परिपत्रक जाहीर केले आहेत त्या परिपत्रकानुसार असे रुग्ण नियमित गाड्यांमध्ये प्रवास करू शकतात. या गाड्या रुग्णांसाठी आरामदायी आहे. या प्रवासाचा रुग्णासाठी फायदा आहे तो म्हणजे आरामदायी प्रवासासाठी कुठलाही खर्च करावा लागणार नाही.
येथे क्लिक करून पहा कोणत्या नागरिकांना मिळणार नाही मोफत प्रवास
महाराष्ट्र राज्यामध्ये 14 हजार एसटी बसेस आहे. आणि साधारणपणे या बस मध्ये 55 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. आणि सिकलसेल, एच आय व्ही संसर्ग हिमोफिलिया आणि डायलीसीस यासारख्या रुग्ण ही मोफत प्रवास करतात. अशा रुग्णांचा संसर्ग बाकीच्या नागरिकांवर होऊ नये म्हणून महानगरपालिकेने 2018 मध्ये परिपत्रक जाहीर केले होते. या परिपत्रकानुसार गरजू रुग्णांना नियमित बसचा वापर करून मोफत प्रवास देण्याची सुविधा देण्यात आली आहे.
परंतु 2018 च्या परिपत्रके नुसार निश्चित करण्यात आले आहे. की ज्या रुग्णांना मोफत प्रवास मिळत होता आता त्यांना प्रवासासाठी पैसे द्यावे लागणार आहे. आणि गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना देखील आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. Free ST travel off
येथे क्लिक करून पहा कोणत्या नागरिकांना मिळणार नाही मोफत प्रवास