Gas Cylinder Rate October: ऑक्टोंबर महिन्यातील गॅस सिलेंडरचे नवीन भाव जाहीर, लगेच पहा नवीन भाव

Gas Cylinder Rate October: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीत गॅस सिलेंडरचे चालू नवीन बाजार भाव पाहणार आहोत. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात 200 रुपयांनी घसरण केली आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी ही एक मोठे आनंदाची बातमी आहे.

 

आजचे गॅस सिलेंडरचे नवीन भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्याचबरोबर मित्रांनो, उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तब्बल 400 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. यामुळे उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी दुहेरी फायदा होणार आहे. मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे भाव हे रक्षाबंधन निमित्त कमी केले आहेत.

देशभरात जवळपास 33 कोटी नागरिकांनी उज्वला योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर आता मोदी सरकार लवकरच उज्वला योजनेअंतर्गत 75 लाख नागरिकांना नवीन गॅस कनेक्शन देणार आहे.Gas Cylinder Rate October

 

आजचे गॅस सिलेंडरचे नवीन भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!