Gharkul Yadi October 2023: घरकुल यादीत नाव कसे पाहायचे स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे..,
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा pmayg.nic.in
- त्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाताल
- त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहू शकता