Gharkul Yadi October 2023: नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता घरकुल योजनेच्या लाभार्थी याद्या सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व गावानुसार याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा….
गावानुसार घरकुल PDF यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री लाभार्थी यादी मोबाईलवर कशी पाहायची याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अनेक नागरिक स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी फॉर्म भरत असतात.
मात्र जे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच सरकारकडून या योजनेचा लाभ दिला जातो. त्याच बरोबर अर्ज केल्यानंतर तीन-चार महिन्याच्या कालावधीनंतर लाभार्थी याद्या जाहीर केल्या जातात. या यादीत नाव असेल तर लाभार्थी नागरिकांना टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ दिला जातो.Gharkul Yadi October 2023