Gold Silver Rate Price: नवरात्रीपूर्वीच सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले, किमती पाहून ग्राहकांची झाली गर्दी

Gold Silver Rate Price: नमस्कार मित्रांनो, देशभरामध्ये सोन्याच्या भावात चढ-उतार सुरूच असतो. मात्र गेल्या दोन-तीन दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. या कारणामुळे बाजारात सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी झाली आहे.

 

सोन्या-चांदीच्या आजच्या सर्व जिल्ह्यातील किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्याचबरोबर जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत आज घसरण झाली आहे. या सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.

आज देशभरातील काही जिल्ह्यात सोन्याच्या भावात 200 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम मागे घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावात देखील थोड्या प्रमाणात आज घसरण झाली आहे. आज आपल्या राज्याच्या राजधानीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 52 हजार 650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.Gold Silver Rate Price

 

सोन्या-चांदीच्या आजच्या सर्व जिल्ह्यातील किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Gold Silver Rate Price: आजचे सोन्याचे 24 कॅरेटचे बाजार भाव खालील प्रमाणे..,

  1. मुंबई- 57160 रुपये प्रति तोळे आहे.
  2. पुणे- 57160 रुपये प्रती तोळे आहे.
  3. ठाणे- 57160 रुपये प्रति तोळे आहे.
  4. नागपूर- 57160 रुपये प्रति तोळे आहे.
  5. सोलापूर– 57160 रुपये प्रति तोळे आहे.
  6. छत्रपती संभाजीनगर- 57160 रुपये प्रति तोळे आहे.

 

त्याचबरोबर आजचे चांदीचे बाजार भाव हे प्रतिकिलो 67417 रुपये आहे. त्याचबरोबर, माहितीनुसार चांदीच्या भावात आज 29 रुपयांची घसरण झाली आहे.

 

सोन्या-चांदीच्या आजच्या सर्व जिल्ह्यातील किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!