Google pay loan scheme: दिवाळीसाठी सर्वसामान्य नागरिकांना गुगल पे कडून मिळणारा 1 लाख रुपये लोन, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Google pay loan scheme: नागरिक मित्रांनो, दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला पैशांची गरज भासत असेल, तर आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय आनंददायी माहिती घेऊन आलो आहोत. या बातमीत आपण पाहणार आहोत की, तुम्हाला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर Google Pay वरून 1 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. आज आपण या लेखाद्वारे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

 

गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे? येथे क्लिक करून पहा

 

मित्रांनो, ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपन्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पण आता इतर कंपन्यांवर अवलंबून न राहता तुम्हाला देशातील सर्वात मोठी कंपनी गुगल पेकडून 1 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. गुगलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना हे कर्ज दिले जाणार आहे. गुगल पेद्वारे नवीन कर्ज सेवा सुरू करण्यात आली आहे.Google pay loan scheme

सॅशे कर्ज म्हणजे काय?

मित्रांनो, सॅशे लोन हा एक प्रकारचा कर्ज प्रकारच मानला जातो. हे कर्ज नागरिकांना अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जाते. या कर्जाची मुदत जास्तीत जास्त 12 महिन्यांपर्यंत आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना हे कर्ज Google Pay द्वारे दिले जाते.

 

 

गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे? येथे क्लिक करून पहा

 

कर्ज कसे मिळवायचे?

Google Pay कडून कर्ज मिळवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay Business ॲप्लिकेशन इंस्टॉल करावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदी कर्ज विभागात सबमिट कराव्या लागतील.
गुगलच्या माध्यमातून कर्ज घेतल्यास लगेच कर्ज मिळेल.

योजनेचे नाव Google Pay कर्ज योजना
वर्ष 2023
लाभार्थी सर्व भारताचे नागरिक आहेत
Google वर विभाग
10,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत लाभाची रक्कम Google pay loan scheme

 

गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे? येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

error: Content is protected !!