Gram Panchayat Election: निवडणुका कधी होणार आणि कोठे
ग्रामपंचायत निवडणुका 16 ऑक्टोंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आहे 5 नोव्हेंबरला मतदान 6 नोव्हेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. उमेदवार तिकीट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
388 ग्रामपंचायत पैकी सर्वात जास्त खेड तालुक्यात ग्रामपंचायत आहे.
- खेड तालुक्यात 46 ग्रामपंचायत आहे.
- आंबेगाव तालुक्यात 44 ग्रामपंचायत आहे..
- जुन्नर तालुक्यात 41 ग्रामपंचायत आहे
- बारामती तालुक्यात 32 ग्रामपंचायत आहे.
- दोर, शिरूर तालुक्यात प्रत्येकी16 ग्रामपंचायत आहे.
- इंद्रापूर आणि हवेली तालुक्यात प्रत्येकी 31 ग्रामपंचायत आहे.
- पुरंदर, मुळाशी तालुक्यात प्रत्येकी 37 ग्रामपंचायत आहे.