Gram Panchayat Election: या गावातील ग्रामपंचायत मध्ये होणार निवडणूक, लगेच पहा सर्व गावांची यादी

Gram Panchayat Election:  नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, ग्रामपंचायतच्या निवडणुका पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या गावामध्ये होणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 388 ग्रामपंचायत आहे त्या सर्व ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार आहे म्हणजेच 388 ग्रामपंचायत निवडणुका होणार. जे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चे काढण्यास सुरू केले आहेत. अनेक जण निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत.

 

येथे क्लिक करून पहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्र असलेल्या गावांची यादी

 

ग्रामपंचायत ची निवडणूक कधी होणार हे सर्वांनाच वाटत होते सर्व या निवडणुकीची वाट पाहत होते. आता सर्वांची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. या निवडणुका संपूर्ण राज्यात होणार नसून फक्त पुणे जिल्ह्यात होणार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये नव्या आणि जुन्या ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत त्या ग्रामपंचायती 388 आहेत. त्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नाही सरपंच होण्याचे स्वप्न पाहतात तर काही पंचायत समिती सदस्य

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार आहे निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे ती तारीख येत्या 16 ऑक्टोबर पासून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास येणार आहे आणि अर्ज भरण्याची जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये संपणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायत 231 ग्रामपंचायत आणि 157 ग्रामपंचायत पहिल्या आहेत. Gram Panchayat Election

 

 

येथे क्लिक करून पहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्र असलेल्या गावांची यादी

Leave a Comment

error: Content is protected !!