Guaranteed price of crops: मित्रांनो, कोणत्या पिकाला किती हमीभाव आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळात कोणत्या पिकाच्या हमीभावात वाढ करण्यात आले आहे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे..,
- गव्हाच्या एमएसपी मध्ये प्रतिक्विंटल 150 रुपयांची मोठी वाढ करण्यात आले आहे. यामुळे आता गव्हाचे प्रतिक्विंटल 275 रुपये हमीभाव आहेत.
- जवाच्या हमीभावात 115 रुपयांनी वाढ करून 1850 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे.
- मसूरच्या हमीभावात तब्बल 425 रुपयांनी वाढ करून 6000 हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव केले आहेत.
- त्याचबरोबर हरभऱ्याच्या हमीभावात 105 रुपयांनी वाढ करून 5440 रुपये प्रति क्विंटल हमीभाव करण्यात आला आहे.