Guaranteed price of crops: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने विपणन सत्र 2024-25 साठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत तब्बल 150 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीसह गहू प्रति क्विंटल 275 रुपये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रमुख गहू उत्पादक राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोणकोणत्या पिकांचे हमीभाव वाढले येथे क्लिक करून पहा यादी
2014 सालि केंद्रात मोदी सरकारला सत्ता मिळाल्यानंतर सरकारने गव्हाच्या एमएसपी मध्ये केलेले ही सर्वात मोठी वाढ आहे. गव्हा सोबतच रब्बी हंगामातील हरभरा, जव, मसूर, रॅपिड-मोहरीचे बी आणि करडईच्या मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
त्याचबरोबर हा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकाची लागवड रब्बी हंगामात जास्त प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात गव्हाच्या पेरणीला सुरुवात होते. आणि एप्रिल महिन्यात गव्हाची काढणी होते.Guaranteed price of crops
कोणकोणत्या पिकांचे हमीभाव वाढले येथे क्लिक करून पहा यादी