Income Tax Rules: इन्कम टॅक्सचा नवीन निर्णय घरात एवढीच रक्कम ठेवता येणार, जास्त ठेवल्यास होणार कारवाई

Income Tax Rules: आपल्या घरात किती पैसे ठेवायचे हे आपण ठरवू शकतो. जर इन्कम टॅक्स विभागाकडून आपल्यावर रेट पडली तर इन्कम टॅक्स वाल्याला असे सांगावे लागेल की, आपण हे पैसे कोठून आणले, कसे आणले, कोणत्या मार्गाने आणले अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यांना द्यावे लागतात.

जर हे पैसे आपल्या कमाईचे असेल तर घरात ठेवल्यास काहीच भीती नाही. फक्त आपल्याकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पैशाचा इन्कम टॅक्स भरावा लागतो तो भरलेला असल्याचे कागदपत्रे आपल्याजवळ असेल तर आपल्यावर कोणतीही कारवाई होऊ शकणार नाही. जर आपल्याकडे काही पुरावे नसतील तर आपल्यावर नक्कीच कारवाई होईल. Income Tax Rules

error: Content is protected !!