Jamin mojani machine: फक्त एका तासात जमिनीची मोजणी होणार, वाद मिटणार, रोव्हर मशीन आले, लगेच पहा संपूर्ण माहिती

Jamin mojani machine: रोव्हर मशीनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशीनद्वारे जमिनीची मोजणी करता येते. त्याचबरोबर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच हे मशिन भूमी अभिलेख विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते.

error: Content is protected !!