Lack of sleep leads to weight gain: नमस्कार मित्रांनो, आपणास या बातमीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. हा मुद्दा झोपेचा आहे. अनेकांना रात्री झोप येत नाही यामुळे ते सकाळी उशिरापर्यंत झोपतात. तर काहींना उशिरापर्यंत झोपण्याची सवलत नसल्यामुळे ते लवकरच उठून कामाला लागतात. मात्र, यामुळे आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम म्हणजेच कोणते आजार होऊ शकतात हे आपण या बातमीत पाहणार आहोत.
झोप कमी झाल्यामुळे वजन वाढते का? हृदयविकाराचा झटका येतो का? येथे पहा संपूर्ण माहिती
एखाद्या व्यक्तीचे सतत वजन वाढत असेल तर तो व्यक्ती वजन नियंत्रणात कसे ठेवेल त्याचबरोबर एखादा व्यक्ती वाढलेले वजन कमी कसा करू शकतो. खरंच वजन कमी करण्यासाठी झोपेची आवश्यकता असते का?. कमी झोप झाल्यामुळे वजन वाढण्यास मदत होते का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीत पाहणार आहोत.
तज्ञांच्या मते,उत्तम आरोग्यासाठी व्यायाम काम आणि जेवण यासह झोप देखील खूपच महत्त्वाची मानली जाते. शरीराला आराम हवाच, यासाठी आपण दररोज रात्रीच्याला 8 तास झोपणे खूपच महत्त्वाचे असते. अनेक वेळा आपल्याला डॉक्टर देखील जास्त वेळ झोपण्याचा सल्ला देखील देतात. त्याचबरोबर तज्ञांच्या मते वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात त्यामध्ये झोप कमी होणे हे देखील कारण आहे.Lack of sleep leads to weight gain
झोप कमी झाल्यामुळे वजन वाढते का? हृदयविकाराचा झटका येतो का? येथे पहा संपूर्ण माहिती
कमी झोप घेतल्यामुळे शरीरावर कोणकोणते परिणाम होतात खालील प्रमाणे संपूर्ण माहिती..,
- झोपेच्या कमतरतेमुळे आपण फक्त आजारांना निमंत्रण देत नसून, वजन वाढण्यासाठी देखील कारण देतो.
- आपण जर पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला इन्सुलिन रजिस्टन्स आणि ग्लुकोज इंटॉलरेंस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि याच कारणामुळे आपल्याला मधुमेह देखील होऊ शकतो.
- अर्धवट झोपेमुळे आपल्याला मधुमेहाचा त्रास होतोच. मात्र, आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर ते देखील कठीण होऊन बसते.
- त्याचबरोबर झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.
- अपुरी झोप झाल्यानंतर आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. आणि यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, त्याचबरोबर आळस देखील आपल्या शरीरात निर्माण होतो.
- आपण जर दररोज कमी झोप घेऊ लागलो तर आपल्या शरीरातील हार्मोन असंतुलित होतात यामुळे आपली भूक वाढते आणि याच कारणामुळे आपले वजन वाढू शकते.
- या सर्व समस्या आपल्याला होऊ नयेत म्हणून आपण दररोज किमान रात्री 8 तास झोपणे खूप गरजेचे असते.Lack of sleep leads to weight gain
झोप कमी झाल्यामुळे वजन वाढते का? हृदयविकाराचा झटका येतो का? येथे पहा संपूर्ण माहिती