Land Record Maharashtra: मित्रांनो, मला तुम्हाला कळवायचे आहे की, महाराष्ट्र राज्यातील एका जिल्ह्यात अशा जमिनीची चुकीच्या पद्धतीने विक्री व खरेदी केल्यामुळे 1956 पासून सुरू असलेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आला आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या जमिनी मूळ मालकांना हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.