Land Record Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर जमीन गट क्रमांक टाकून नकाशा पाहू शकता आणि तो ही 2 मिनिटात कोणताही खर्च न करता. बदलत्या काळानुसार सर्व काही सुखकर करण्यासाठी सरकारनेही अनेक प्रयत्न केले आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकारने शेतीशी संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि त्यांची माहिती मोबाईलवर पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
मोबाईल वरून जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यामध्ये सातबारा-उतारा गट क्रमांक ऑनलाइन करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला तुमच्या जागेचा नकाशा, जमिनीचा रस्ता किंवा तुमच्या जमिनीची सीमा कोठून कोठे आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सर्व माहिती जाणून घेऊ शकता.
परंतु ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सातबारा आणि आठ अ उतारा याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
यासोबतच तुम्हाला तुमच्या जमिनीचा गट क्रमांकही माहीत असायला हवा, जर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असतील तर तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा मोबाईलवर सहज पाहू शकता.
मोबाईल वरून जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा