Land Records: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारकडून आत्ताच नवीन निर्णय जाहीर झाला आहे. सध्या फसवणुकीच्या केसेस मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री करताना अनेकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने आता 9 कागदपत्रांची यादी दिली आहे. हे कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करू शकता. अन्यथा ती जमीन दुसऱ्याच्या नावावर होईल.
जमीन खरेदी विक्री करण्यासाठी लागणाऱ्या 9 कागदपत्रांची यादी येथे क्लिक करून पहा
या नव कागदपत्रांमध्ये खरेदीखत हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. खरेदीखत म्हणजेच आपल्या जमिनीचा 100 टक्के झालेला व्यवहार असतो. खरेदीखत बनवण्याआधी जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीने खरेदी खतावर लिहिलेली संपूर्ण रक्कम जमीन मालकाला द्यायचे असते. म्हणजेच व्यवहारात झालेल्या सर्व पैशांचा हिशोब हा खरेदी खातात असतो.
त्याचबरोबर सगळे पैसे जर एखाद्या व्यक्तीने जमीन मालकाला दिले नाहीत तर त्या जमिनीवरचा मालकी हक्क पहिल्याच मालकाचा राहतो. त्याचबरोबर मित्रांनो जमिनीचा व्यवहार करण्यासाठी लागणारी नव कागदपत्रे कोणकोणते आहेत याची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Land Records
जमीन खरेदी विक्री करण्यासाठी लागणाऱ्या 9 कागदपत्रांची यादी येथे क्लिक करून पहा