Land records: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता तुमच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिक पैसा खर्च करण्याची गरज नाही. शासनाची महाराष्ट्र भूमी अभिलेख या ठिकाणी नवीन जीआर आला आहे. या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जमीन तुमच्या नावावर हस्तांतरित केले जाऊ शकते. संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वडिलोपार्जित जमीन फक्त 100 रुपयात नावावर करण्यासाठी असा करा अर्ज
चला तर मग शेतकरी मित्रांनो, वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर कशी हस्तांतरित करावी. म्हणजेच तुमच्या नावावर तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. वडिलोपार्जित जमिनीला नाव देताना अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा पैसा देखील खूप वाया जातो. त्याच बरोबर त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वया जातो.
मागील शासन निर्णयानुसार, वडिलोपार्जित जमीन मुलीच्या किंवा मुलांच्या नावावर (हस्तांतरित) करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाजार मूल्यावर सरकारला मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने सुधारित शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तुम्हाला फक्त 100 रुपये मुद्रांक भरून जमीन तुमच्या नावावर करता येईल.Land records
वडिलोपार्जित जमीन फक्त 100 रुपयात नावावर करण्यासाठी असा करा अर्ज
शेतकरी मित्रांनो, वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तहसील कडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित म्हणजेच आजोबांच्या किंवा वडिलांची जमीन कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर करता येईल.
सरकारच्या या नवीन निर्णयामुळे अनेक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या शासन निर्णयानुसार जास्त मुद्रांक लागत असल्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती ही कुमकुवत होत होती. यामुळे हा शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.Land records
वडिलोपार्जित जमीन फक्त 100 रुपयात नावावर करण्यासाठी असा करा अर्ज