List of drought affected taluks: 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार 8500 ते 22500 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई, लगेच पहा तालुक्यांची यादी

List of drought affected taluks: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मित्रांनो खरीप हंगाम 2023 मध्ये महाराष्ट्रात सरासरी एवढा देखील पाऊस पडला नाही. यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच कारणामुळे राज्यातील तब्बल 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर टू जाहीर करण्यात आला आहे.

 

43 दुष्काळग्रस्त पात्र तालुके पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आणि यानुसार आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुके पात्र ठरले आहेत. जालना जिल्ह्यातील 5 तालुके पात्र आहेत. आणि सर्वाधिक सात तालुके हे पुणे जिल्ह्यातील पात्र ठरवण्यात आले आहेत.

यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूपच कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे, तसेच पावसाचा पडलेला मोठा खंडामुळे आणि जमिनीतील घटलेली पाणी पातळी या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के उत्पादनात घट झाले आहे. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.List of drought affected taluks

 

43 दुष्काळग्रस्त पात्र तालुके पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!