List Of New District: नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातून नवीन जिल्ह्यातील निर्मिती होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणकोणते जिल्हे निर्माण होणार आहेत याची यादी खाली दिलेल्या लिंक वर आहे.
महाराष्ट्रातील 22 नवीन जिल्ह्यांची यादी येथे क्लिक करून पहा
सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहेत. यापैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन केले जाणार असून आणखीन 22 जिल्ह्यांची महाराष्ट्रात भर पडणार आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा विभाजला जाणार आहे. हे देखील पाहणार आहोत.
मात्र महाराष्ट्रात लवकरच 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन केलेले खूपच वर्ष झाले आहेत. आणि लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. यामुळे महाराष्ट्रात नवीन जिल्हे स्थापन करण्यात येणार आहेत.List Of New District
महाराष्ट्रातील 22 नवीन जिल्ह्यांची यादी येथे क्लिक करून पहा