List of Onion Grants: कांदा अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आली, लगेच पहा यादीत तुमचे नाव

List of Onion Grants: कांदा पिकाचे बाजार भाव खूपच कमी असल्यामुळे आपल्या राज्य सरकारने कांद्यावर अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार जे शेतकरी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांद्याची विक्री करतील त्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान दिले जाईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अशी योजना राज्य सरकारने सुरू केली होती.

 

कांदा अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आता ज्या शेतकऱ्यांनी वरी दिलेल्या कालावधीत कांद्याची विक्री केली होती त्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये हे अनुदान विचारीत देखील करण्यात आले आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 300 कोटी रुपये तब्बल 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन वितरित केले जाणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच दुसऱ्या टप्प्यात या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.List of Onion Grants

 

कांदा अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!