Municipal Corporation Recruitment: आनंदाची बातमी!! राज्यात महानगरपालिकेच्या रिक्त पदांची भरती निघाली लगेच करा ऑनलाईन अर्ज

Municipal Corporation Recruitment: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण आम्ही आज तरुण पिढीसाठी सरकारी नोकरी घेऊन आलो आहोत. राज्यामध्ये महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती निघाली आहे. ज्यांना नोकरीचे अत्यंत गरज आहे आणि जे सरकारी नोकरी शोधत आहेत त्यांनी भरतीसाठी अर्ज करावा.

 

येथे क्लिक करून महानगरपालिकेत भरतीसाठी अर्ज करा

 

राज्यातील जळगाव मध्ये महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती आयोजित केली आहे. महानगरपालिकेने रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना दिले आहेत. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता असणार आहे पदानुसार पात्रता ठरवली जाईल. या पदासाठी 18 ते 38 वर्ष वयोगट असलेले उमेदवार पात्र राहतील त्याचबरोबर रिझर्व कॅटेगिरी मधील म्हणजेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी सूट देण्यात येईल. त्याचबरोबर या भरतीसाठी 86 निघाली आहेत. आणि भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 21 ते 22 हजार रुपये प्रति महिना देण्यात येईल. आणि पात्र उमेदवारांना नोकरीही जळगाव मध्ये करावी लागेल.

 

येथे क्लिक करून महानगरपालिकेत भरतीसाठी अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!