Namo Shetakri Payment List: जे शेतकरी महाराष्ट्रात आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे अशा शेतकऱ्यांना हा दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यादीत नाव पाहू शकता.
नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा