Namo Shetakri Payment List: नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

Namo Shetakri Payment List: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासंगानिधी योजनेचे 2 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा देखील झाला आहे. यामुळे सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी यावर्षी नक्कीच गोड होणार आहे. तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे की नाही हे पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यादी तुमचे नाव पाहू शकता.

 

नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्ताच शिर्डी या देवस्थानी दर्शना करण्यासाठी आले होते. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून जमा होणारा अशी घोषणाही केली होती. या घोषणानंतर ताबडतोब राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले.

म्हणजेच आता महाराष्ट्र राज्यातील तब्बल 86 लाख शेतकऱ्यांना हा दोन हजार रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. परंतु हा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली इकेवायसी पूर्ण करावी किंवा लाभार्थी यादीत नाव आहे की नाही हे चेक करावे.Namo Shetakri Payment List

 

नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!