New business idea: हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टीची गरज लागेल त्या सर्व वस्तू खालील प्रमाणे पाहूया, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर या वस्तू खूप गरजेचे आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक वस्तू
- बास्केट किंवा बास्केट रिबीन
- रॅपिंग पेपर
- मार्कर पेन
- हस्तकला वस्तू
- पातळ वायर
- सजावटीचे इतर साहित्य
- दागिन्यांचे तुकडे
- पेपर श्रेडर
- डिंक
- कात्री
- गिफ्ट पॅक करण्यासाठी पॅकिंग साहित्य
- विविध आकाराचे स्टिकर
- वायर कटर
- कलरिंग
- कॉटन स्टेपलर
- फॅब्रिकचा तुकडा
अशा वस्तू असणे आवश्यक आहे.