New Schemes of ST Corporation: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 1988 पासून कुठेही फिरा ही योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत, 7 दिवस आणि 4 दिवसांचे पास जारी केले जातात आणि या पासची किंमत रु. 585 ते रु. 3030 पर्यंत असते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा