Nuksan bharpai 2023: ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्यांना हेक्टरी 18,900 रुपये मिळणार, लगेच पहा यादीत नाव

Nuksan bharpai 2023: नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आली आहे आता सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाणार आहे. त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा मिळणार आहे. याची यादी देखील जाहीर करण्यात आले आहे.

 

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार येथे क्लिक करून पहा यादी

मित्रांनो विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचा सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यावर्षी राज्यामध्ये अनेक वेळा पावसाने खंड पडला आहे. यामुळे राज्यातील शेती पिके करपू लागली होती. त्याचबरोबर अनेक पिके करून नष्ट देखील झाले आहेत. यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. यानुसार सरकारकडून आता अनेक जिल्ह्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात आले आहे.Nuksan bharpai 2023

 

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार येथे क्लिक करून पहा यादी

Leave a Comment

error: Content is protected !!